व्हेळ

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

व्हेळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील एक गाव आहे. निसर्गरम्य संपन्न असे हे गाव भगवती आर्या दुर्गा जुगाई देवीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच श्री संत रोहिदास महाराज यांच्या समाजाचे येथे वास्तव्य आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →