व्हेनेझुएला फुटबॉल संघ (स्पॅनिश: Federación Venezolana de Fútbol) हा व्हेनेझुएला देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. इ.स. १९२६ साली स्थापन झालेला पेरू फुटबॉल संघ १९५२ सालापून कॉन्मेबॉल व फिफाचा सदस्य आहे.
व्हेनेझुएला आजवर फिफा विश्वचषकासाठी एकदाही पात्र ठरलेला नाही.
व्हेनेझुएला राष्ट्रीय फुटबॉल संघ
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!