व्हॅलेरियन ग्रेसियास (२३ ऑक्टोबर १९०० - ११ सप्टेंबर १९७८) हे रोमन कॅथोलिक चर्चचे भारतीय कार्डिनल होते. त्यांनी १९५० ते मृत्यूपर्यंत बॉम्बेचे आर्चबिशप म्हणून काम केले आणि १९५३ मध्ये पोप पायस XII यांनी त्यांना कार्डिनल पदावर नियुक्त केले.
२६ जानेवारी १९६६ रोजी त्यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला
व्हॅलेरियन ग्रेसियास
थोडक्यात पण महत्त्वाचे.