व्हिक्टर मॅक्लेग्लेन

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

व्हिक्टर मॅक्लेग्लेन

व्हिक्टर अँड्रु डी बिअर एव्हरले मॅक्लेग्लेन (१० डिसेंबर १८८६ - ७ नोव्हेंबर १९५९) हा ब्रिटिश-अमेरिकन अभिनेता आणि बॉक्सर होता. त्यांची चित्रपट कारकीर्द १९२० च्या सुरुवातीपासून ते १९५० च्या दशकापर्यंत पसरली होती. ह्यात सुरुवातीला त्याने प्रमुख अभिनेता म्हणून काम केले असले तरी तो त्याच्या पात्र अभिनयासाठी अधिक ओळखला जात असे.

१९३५ च्या द इन्फॉर्मर चित्रपटात विश्वासघातकी आयरिश रिपब्लिकनच्या भूमिकेसाठी, त्याने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार जिंकला. जॉन फोर्डने दिग्दर्शित केलेल्या द क्वाइट मॅनमधील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी नामांकन मिळाले. १९६० मध्ये, त्यांना हॉलीवूड वॉक ऑफ फेममध्ये एक स्टार देण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →