व्हिक्टर कुग्लर

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

व्हिक्टर कुग्लर

व्हिक्टर कुग्लर (५ जून १९०० – १६ डिसेंबर १९८१) ह्यांनी इतर काहीजणांसोबत अ‍ॅन फ्रँक व तिच्या कुटुंबियांना दुसऱ्या महायुद्धादरम्यान नेदरलँड्समध्ये लपण्यास मदत केली होती. अ‍ॅन फ्रँकच्या मरणोत्तर प्रकाशित झालेल्या द डायरी ऑफ अ यंग गर्ल या पुस्तकात त्यांना श्री. क्रेलर हे टोपणनाव दिले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →