व्हंटा

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

व्हंटा

व्हंटा फिनलंडमधील शहर आहे. ऑगस्ट २०१८ मधील अंदाजानुसार येथील लोकसंख्या २,२६,१६० असून हे फिनलंडमधील चौथ्या क्रमांकाचे शहर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →