ठराविक परिसरात अथवा इमारतीत येणाऱ्या अभ्यागतांचे व्यवस्थापनास अभ्यागत व्यवस्थापन असे म्हणतात.सहसा खासगी किंवा शासकीय आस्थापनांच्या किंवा सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या अभ्यागतांची माहिती सूचना आणि संकलन व्यवस्थेचे नियमन करण्याची जबाबदारी अभ्यागतांचे व्यवस्थापनास अंतर्गत पार पाडली जाते.
सहसा प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षक, स्वागतिका(रिसेप्शनीस्ट) , प्रशासकीय अधिकारी या पैकी एक किंवा अधिक लोक ही जबाबदारी पार पाडत असतात.
व्यक्तिमत्त्व
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.