द वॉल्ट डिझ्नी कंपनी (इंग्रजी: The Walt Disney Company) हा एक अमेरिकन बहुराष्ट्रीय मनोरंजन आणि मीडिया समूह आहे. सामान्यतः ही कंपनी फक्त डिझनी (/ˈdɪzni/) नावाने ओळखली जाते. कंपनीचे मुख्यालय बर्बँक, कॅलिफोर्निया येथील वॉल्ट डिझ्नी स्टुडिओ कॉम्प्लेक्समध्ये आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वॉल्ट डिझ्नी कंपनी
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.