समुपदेशन व्याख-
वस्तुतः समुपदेशन म्हणजे लाभार्थीची समस्या सोडविण्याकरिता समुपदेशक व लाभार्थी या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण वातावरण व सामंजस्याने होणारे हेतुपूर्वक संभाषण होय
अंतरव्यक्तिक समुपदेशन-
आपल्या जीवनात अनेक समस्या असतात शारीरिक मानसिक कौटुंबिक इत्यादी या सर्व समस्यांचा शिवाय अत्यंत महत्त्वाच्या समस्या या अंतर्गत जागतिक स्वरूपाच्या असतात यात फक्त दोन व्यक्तींची आवश्यकता असते उदाहरणार्थ सासू-सून मुलगा वडील पती-पत्नी ननंद भावजय दोन शेजारी अधिकारी व खात आहात काय ग्राहक व विक्रेता प्राचार्य आणि हाताखालचा प्राध्यापक दोन मित्र दोन अधिकारी दोन प्रवासी इत्यादी या दोन व्यक्तींमध्ये समस्या निर्माण होण्याचे कारण म्हणजे त्या या दोघांचेही व्यक्तिमत्त्व भिन्न असते विचार भिन्न असतात भावनांचा आविष्कार भिन्न असतो आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांचे अंतरिक्ष भेटू वेगवेगळे असतात शिवाय दुसऱ्याला समजावून घेणे आणि समजावून यातला प्रत्येकालाच असतातच असे नाही नाही मी बरोबर माझे बरोबर हा मानवी स्वभाव आहे प्रत्येक माणसाला नकळत वाटते की दुसरी व्यक्ती तिला त्रास देते काहीवेळा ते कदाचित बरोबर असेलही परंतु प्रत्येक वेळी बरोबर नसते माझे कुठे चुकते हे व्यक्ती लक्षात घेता नाही परिणामी दुसऱ्यावर आपण दोषारोप करतो कोणत्याही दोन व्यक्ती मध्ये सहा स्व कार्यरत असतात प्रत्येक व्यक्तीतील पहिला स्वर म्हणजे त्या व्यक्तीतील वास्तविकता त्या व्यक्तीला वास्तविक स्वतःचे ज्ञान बरेचदा त्या व्यक्तीला सुद्धा नसते त्यामुळे ती व्यक्ती स्वतःला वास्तविक व पेक्षा वेगळी समजू शकते मी कसा आहे मी कशी आहे आहे हे ज्यावेळी व्यक्ती सांगते त्यावेळेस ती स्वतःच्या दृष्टिकोनातून स्वतःविषयी सांगते हा तिचा तिला बोध झालेला दुसरा व संवेदी व होईल परंतु व्यक्ती स्वतःला समजते वाटते तशी ती इतरांना वाटेल असे नाही ही एखादी व्यक्ती स्वतःला हुशार आणि चतुर समजत असेल परंतु इतर व्यक्ती ते मान्य करतील असे नाही इतर व्यक्तीचा या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन अगदी वेगळा असू शकतो म्हणजेच इतर व्यक्तीमुळे या व्यक्तीचा तिसरा परसंवेदित स्व निर्माण याप्रमाणे वास्तविक स्व वसंत वेदित स्व आणि पर्सन वेली स्व व असे तीन स्व प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत दोन व्यक्ती समोरासमोर आल्याची त्यांच्या प्रत्येकी तीन याप्रमाणे एकूण सहा स्व मध्ये अंतरक्रिया होते ही आंतरक्रिया मिळतीजुळती असणारी असेल तर त्या दोघात मतैक्य होऊन आपुलकी निर्माण होते परंतु त्या स्व मधील आंतरक्रिया परस्परांना पूरक नसेल तर त्यांच्या समस्या निर्माण होणे स्वाभाविक आहे वैवाहिक समुपदेशनामध्ये प्रामुख्याने दोन गोष्टींचा समावेश होतो, विवाहपूर्व समुपदेशन आणि विवाहोत्तरसमुपदेन
वैवाहिक समुपदेशन
यामागील विज्ञान आणि इतिहास.