वैमानिक

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

वैमानिक

विमान चालकाला वैमानिक असे म्हणतात. वैमानिक हा विमानाचा कप्तान असतो. प्रवाशांचा हवाई प्रवास सुखाचा व सुरक्षित व्हावा हे वैमानिकाचे प्रथम कर्तव्य असते. धोक्याची परिस्थिती उद्भवल्यावर ती हाताळणे हे वैमानिकाच्या कौशल्यावर अवलंबून असते. हे असे नैपुण्य त्याला प्रशिक्षणातून आणि अनुभवातून मिळवावे लागते.

लढाऊ वैमानिकांना वेगळे प्रशिक्षण दिलेले असते. भारतीय हवाई दलातील महाराष्ट्र राज्यातील पहिली महिला वैमानिक भूपाली वडके ही आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →