वेस्टर्न किंगबर्ड

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

वेस्टर्न किंगबर्ड किंवा पाश्चिमात्य राजापक्षी हा अमेरिकेतील दक्षिण डाकोटा या राज्यात आढळणारा पक्षी आहे. हा पक्षी स्वॅलोज आणि किंगबर्ड्स या वर्गात मोडतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →