वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीत), २००१-०२

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीत), २००१-०२

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने २००१-०२ क्रिकेट हंगामात पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट मालिका खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिराती चा दौरा केला. ही मालिका मूळतः पाकिस्तानमध्ये होणार होती, परंतु युनायटेड स्टेट्समधील ९/११ च्या हल्ल्यानंतर ती संयुक्त अरब अमिरातीमध्ये हलवण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →