वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९३९ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली. दुसरे महायुद्ध सुरू व्हायच्या आधीची ही शेवटली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका होती. या नंतर सन मार्च १९४६ मध्ये दुसरे विश्वयुद्धाच्या समाप्तीपश्चात ऑस्ट्रेलियाच्या न्यू झीलंड दौऱ्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला तब्बल ६ वर्षानंतर सुरुवात झाली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३९
यामागील विज्ञान आणि इतिहास.