वेल (वनस्पती)

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

वेल किन्वा लता हा एक वनस्पती प्रकार आहे. वेलीचे खोड मजबूत नसल्यामुळे वेल स्वबळावर (झाडाप्रमाणे) सुर्यप्रकाशाच्या दिशेने वाढू शकत नाही. वेल त्यासाठी स्वता:पासून स्प्रिन्गसारखे अवयव बनवून जवळील भक्कम आधाराला पकडून वाढते.



वेलीची उदाहरणे:



फळ्वेली: भोपळा, दुधी, कारले, कलिन्गड, द्रा़क्षे इत्यादी.

पुष्पवेली: मोगरा इत्यादी.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →