खगोलीय विषुववृत्तावर वसंतसंपात बिंदूपासून पूर्वेकडे असलेल्या खगोलीय वस्तूच्या (उदा., ताऱ्याच्या) होरावृत्तापर्यंतचे कोनीय अंतर म्हणजे विषुवांश (इंग्रजी: Right Ascension (RA) - राईट असेन्शन; चिन्ह: α) होय.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विषुवांश
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.