विश्व-भारती विद्यापीठ

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

विश्व-भारती विद्यापीठ हे एक सार्वजनिक केंद्रीय विद्यापीठ आहे आणि एक राष्ट्रीय महत्त्वाची संस्था आहे जे शांतिनिकेतन, पश्चिम बंगाल येथे आहे. याची स्थापना रवींद्रनाथ टागोर यांनी केली होती ज्यांनी याला विश्व-भारती हे नाव दिले होते, ज्याचा अर्थ भारतात जगाचा सहभाग असा आहे. स्वातंत्र्य मिळेपर्यंत हे एक महाविद्यालय होते. स्वातंत्र्यानंतर लगेचच, १९५१ मध्ये संसदेच्या कायद्याद्वारे ह्या संस्थेला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला.

विश्व-भारती विद्यापीठ कोलकाता येथून सुमारे 170 वर स्थित असलेल्य शांतिनिकेतन आणि श्रीनिकेतन या शहरांमध्ये आहे. संस्थेच्या इमारती आणि विभाग दोन शहरांमध्ये विखुरलेले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →