विश्वरूप किंवा विराटरूप हे हिंदू देवता विष्णूचे एक प्रतीकात्मक रूप आणि दर्शन आहे. विश्वरूप दर्शने अनेक ठिकाणी वर्णित आहेत. यांतील सर्वात प्रसिद्ध भगवद्गीतेमध्ये आहे, जे कृष्णाने महाभारतात अर्जुनाला दिले होते. विश्वरूप हे विष्णूचे सर्वोच्च रूप मानले जाते. या रूपात संपूर्ण विश्व त्याच्या आत सामावलेले असल्याचे वर्णन केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विश्वरूप
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.