विशेषण

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. तर ज्याच्याबद्दल माहिती सांगितली जात आहे त्यास विशेष्य म्हणतात.

उदा.

चांगली मुलगी, काळा कुत्रा, पाच टोप्या वगैरे. यांत

चांगली, काळा, पाच ही विशेषणे आणि मुलगी, कुत्रा, टोप्या ही विशेष्ये आहेत.

विशेषणांचे प्रमुख प्रकार पुढील प्रमाणे आहेत:



गुणवाचक विशेषण



विशेषण



सार्वनामिक विशेषण

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →