विल्यम चार्लस् वेल्स (जन्मः चार्ल्सटन, नॉर्थ कॅरोलायना राज्य, अमेरिकेची संयुक्त संस्थाने) वैद्यक व्यावसायिक आणि निसर्गशास्त्रज्ञ होते. यांनी मानवी त्वचेचा रंग व नैसर्गिक निवडी संबंधी संशोधन व निबंध लेखन केले.
तसेच यांनी जीवशास्त्राचेही संशोधन केले.
विल्यम चार्ल्स वेल्स
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.