विलेम बारेंट्स (डच: Willem Barentsz; १५५० ते २० जून १५९७) हा एक डच शोधक व खलाशी होता. सोळाव्या शतकामधील अतिउत्तरेकडील आर्क्टिक महासागराच्या सफरींसाठी तो ओळखला जातो. बारेंट्स समुद्राला त्याचेच नाव देण्यात आले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विलेम बारेंट्स
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!