विमुक्त जाती मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे. महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.
मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. अतुल सावे हे सध्या विमुक्त जाती कॅबिनेट मंत्री आहेत.
विमुक्त जाती विभाग (महाराष्ट्र शासन)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!