विन्स्टन चर्चिल

या विषयावर तज्ञ बना.

विन्स्टन चर्चिल

सर विन्स्टन लिओनार्ड स्पेन्सर-चर्चिल (इंग्लिश: Winston Leonard Spencer-Churchill) (नोव्हेंबर ३०, इ.स. १८७४ - जानेवारी २४, इ.स. १९६५) हा दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युनायटेड किंग्डमाचे नेतृत्व करण्यासाठी नावाजलेला ब्रिटिश पंतप्रधान होता. तो इ.स. १९४० ते इ.स. १९४५ व नंतर इ.स. १९५१ ते इ.स. १९५५ या कालखंडांत दोनदा पंतप्रधानपदी अधिकारारूढ होता. प्रभावी वक्ता व नेता अशी प्रतिमा असलेला चर्चिल ब्रिटिश सैन्यातील माजी अधिकारी, इतिहासकार, लेखक व चित्रकारही होता. साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळवलेला हा एकमेव ब्रिटिश पंतप्रधान आहे. इ.स. १९५३ साली त्याला हे पारितोषिक मिळाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →