विनिपेग ही कॅनडाच्या मॅनिटोबा प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर मॅनिटोबाच्या दक्षिण भागात लाल व असिनिबॉईन नद्यांच्या काठावर वसले आहे. २०११ साली सुमारे ६.६४ लाख लोकसंख्या असलेले विनिपेग कॅनडामधील सातवे मोठे शहर व आठवे मोठे महानगर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विनिपेग
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.