विद्याधर ओक

या विषयावर तज्ञ बना.

विद्याधर ओक

विद्याधर ओक (ज. १९५२) हे एक भारतीय औषध शास्त्रातले डॉक्टर, संगीतशास्त्रज्ञ, हार्मोनियम वादक, ज्योतिष सल्लागार तसेच भविष्यनिर्माण समुपदेशक आहेत. त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीतातील २२ श्रुतींवर (मायक्रोटोन्स) संशोधन केले असून जगातील एकमेव २२ श्रुती हार्मोनियम निर्माण केली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →