विदुतलै चिरुतैगल कच्ची ( भाषांतर: लिबरेशन पँथर पार्टी) पूर्वी भारताचे दलित पँथर्स किंवा दलित पँथर्स इय्याक्कम ही एक भारतीय सामाजिक चळवळ आणि राजकीय पक्ष आहे जो जातीवर आधारित भेदभावाचा विरोध करण्याचा प्रयत्न करतो व तामिळनाडू राज्यात सक्रिय आहे. तमिळ राष्ट्रवादावरही पक्षाचा भर आहे. त्याचे अध्यक्ष थोल. थिरुमावलवन आहे, जे चेन्नईत वकील आहे आणि पक्षाचे सरचिटणीस लेखक रविकुमार आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विदुतलै चिरुतैगल कच्ची
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.