विदिता वैद्य

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

डॉ. विदिता अजित वैद्य (१५ नोव्हेंबर, इ.स. १९७० - ) या एक मराठी शास्त्रज्ञ आहेत. त्या मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च या संस्थेत मज्जातंतुविज्ञान (न्युरोसायन्स) आणि मोलेक्युलर सायकियाट्री या विषयांवर संशोधन करतात. या संसंथेत त्या मार्च २००० मध्ये लागल्या.

विदिता वैद्य या इंडियन ॲकॅडमी ऑफ़ सायन्सेसच्या असोशिएट आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →