विजय कुमार सिन्हा

थोडक्यात पण महत्त्वाचे.

विजय कुमार सिन्हा हे एक भारतीय राजकारणी आहेत , सध्या ते बिहार विधानसभेचे सभापती म्हणून कार्यरत आहेत. ते २०१० पासून लखीसराय मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे सदस्य आणि बिहार विधानसभेचे सदस्य आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →