विंडोज ७

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

विंडोज ७

विंडोज ७ (इंग्लिश: Windows 7) ही मायक्रोसॉफ्ट कंपनीने तयार केलेली नवीन विंडोज ऑपरेटिंग सिस्टम आहे. २२ ऑक्टोबर २००९ रोजी विंडोज ७ चे प्रकाशन करण्यात आले. २००६ साली काढलेल्या विंडोज व्हिस्टा ह्या ऑपरेटिंग सिस्टममधील अनेक त्रुटी मायक्रोसॉफ्टने विंडोज ७ मध्ये सुधारल्या आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →