वाळवंटी मांजर हा मार्जारकुळातील प्राणी आहे. हे मांजर पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या ठिकाणी राहते. हे सहसा दिवसा सावली किंवा छोट्या गुहांमध्ये असते आणि रात्री शिकारीसाठी बाहेर पडते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वाळवंटी मांजर
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!