वार्मिन्स्को-माझुर्स्का प्रांत

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

वार्मिन्स्को-माझुर्स्का प्रांत

वार्मिन्स्को-माझुर्स्का प्रांत (पोलिश: Województwo warmińsko-mazurskie) हा पोलंड देशाच्या ईशान्य भागातील एक प्रांत आहे. ह्या प्रांताच्या उत्तरेला रशियाचे कालिनिनग्राद ओब्लास्त स्थित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →