उत्तर-पश्चिम शाहबाद लोकसभा मतदारसंघ हा भारतातील संसदेच्या कनिष्ठ सभागृह लोकसभेच्या ५४३ मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ होता. सदर मतदारसंघ हा १९५२ ते १९५७ सालापर्यंत अस्तित्वात होता. उत्तर-पश्चिम शाहबाद मतदारसंघ बिहार राज्याचा मतदारसंघ होता. १९५७ सालच्या परिसिमनद्वारे हा मतदारसंघ रद्द करून बक्सर लोकसभा मतदारसंघात विलीन करण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वायव्य शाहबाद लोकसभा मतदारसंघ (१९५२-१९५७)
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.