वामुझो फेसाओ हे नागा राजकारणी होते. १९९० मध्ये ते नागालँडचे मुख्यमंत्री झाले. त्यांचे सरकार बरखास्त करण्यात आले आणि १९९२ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. ते नागालॅंड पीपल्स काउन्सिल पक्षात होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वामुझो फेसाओ
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.