वाघ नदी (गोंदिया)

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

वाघ नदी ही महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील एक नदी आहे. ही नदी महाराष्ट्र (गोंदिया जिल्हा) आणि मध्य प्रदेश (बालाघाट जिल्हा) ची सीमा तयार करते. पुढे ती बिरसोळा, गोंदिया जवळ मध्य प्रदेश मधुन येणाऱ्या वैनगंगा नदीला मिळते. ह्या नदीवर महाराष्ट्रामध्ये प्रमुख असे शिरपूर धरण (देवरी तालुका) व पुजारीटोला धरण (कोट्रा धरण) आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →