वाग्भट

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

वाग्भट हे आयुर्वेदावर अष्टांगसंग्रह आणि अष्टांग संहिता हे ग्रंथ रचणारे एक महर्षी होऊन गेले.

वाग्भटांनी आजार झाल्यावर तो बरा करण्यापेक्षा तो आजार होऊच नये. यावर जास्त भर दिला. म्हणजे त्यांनी आजारावर चिकित्सा केली अथवा सांगितली नाही असे नाही,

परंतु त्यांचा मुख्य भर हा आयुष्यभर निरोगी कसे रहावे याकडेच होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →