वांगणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यातील एक गाव आहे.चारही बाजूंनी सह्याद्री पर्वत रांगांनी वेढलेले निसर्गरम्य ठिकाण आहे. राजगड,सिंहगड,तोरणा ह्या किल्ल्यांच्या कुशीत वसलेले वांगणी टुमदार गाव आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वांगणी (राजगड)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.