वर्सोवा हे मुंबई मेट्रोच्या निळी मार्गिका १ वरील सर्वात पश्चिमेकडील स्थानक आहे. हे स्थानक वर्सोवा उपनगराच्या सात बंगला ह्या भागात स्थित आहे. घाटकोपर येथे सुरू होणारा मार्ग वर्सोवा येथे संपतो. ह्या स्थानकाचे उद्घाटन ८ जून २०१४ रोजी झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वर्सोवा मेट्रो स्थानक
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.