पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातील वरसगाव धरण एक धरण आहे.या धरणाने बनलेल्या पाण्याच्या साठ्याला काहीजण बाजी पासलकर जलाशय असे म्हणतात.हे धरण मोसी नदी वरती आहे मोसी नदी मुुुठा नदीची उपनदी आहे
पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या
पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे
वरसगाव धरण
थोडक्यात पण महत्त्वाचे.