वडजल हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक गाव आहे. येथील वडजाई देवीचे जागृत स्थान असलेले मंदिर प्रसिद्ध आहे. वडजल गावची वडजाई देवी प्रामुख्याने सरदार काटकर तसेच अनेक घरण्याची कुलदेवी असल्याने हे तीर्थक्षेत्र भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वडजल
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.