वचनचिठ्ठी

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस, ठराविक रक्कम,काही अटींच्या अंतर्गत, एका ठराविक दिवशी किंवा भविष्यात ठरवता येईल किंवा घेणाऱ्याने मागणी केलेल्या दिवशी देण्याचे, दिलेले लेखी वचन म्हणजे वचनचिठ्ठी होय. हे एक कायदेशीरदृष्ट्या मान्य असे दस्त आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने छापलेल्या भारताच्या नोटा या वचनचिठ्ठी या प्रकारच्या आहेत. नोटेवर लिहिलेला मजकूर "मै धारक को सौ रुपये अदा करनेका वाचन देता हु ' हे पैसे देण्याचे वचन आहे.

वचनचिठ्ठी वर काही अटी नसतील तसेच विकता येणे शक्य असेल तर अश्या वचनचिठ्ठीला परक्राम्य संलेख (इंग्लिश : Negotiable Instrument) समजले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →