वकास खान

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

वकास खान (१० मार्च, १९९९:? - हयात) हाँग काँगच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व त्याच हाताने गोलंदाजी करतो.



आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पदार्पण - संयुक्त अरब अमिराती विरुद्ध १८ नोव्हेंबर २०१५ रोजी दुबई येथे.

आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण - नेपाळ विरुद्ध १८ नोव्हेंबर २०१४ रोजी कोलंबो येथे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →