जॉर्ज रॉबर्ट कॅनिंग हॅरिस (फेब्रुवारी ३, इ.स. १८५१ - मार्च २४, इ.स. १९३२) हा ब्रिटिश राजकारणी होता.
लॉर्ड हॅरिस नावाने ओळखला जाणारा हा इंग्लंडकडून चार कसोटी क्रिकेट सामने खेळला.
लॉर्ड हॅरिस
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!