लॉरेन्स बिश्नोई (जन्म:१२ फेब्रुवारी, १९९३) हा एक भारतीय गुंड आहे. त्याच्यावर खून आणि खंडणीचे दोन डझन गुन्हे दाखल आहेत. तथापि त्याच्या वरील कोणतेही गुन्हे सिद्ध झाले नसून त्याने स्वतःवरील आरोप फेटाळून लावले आहेत. त्याची टोळी देशभरातील ७०० शूटर्सशी संलग्न असल्याचा संशय आहे. तो सध्या तिहार तुरुंगात कोठडीत आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लॉरेन्स बिश्नोई
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.