लेग स्पिन

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

लेग स्पिन

लेग स्पिन क्रिकेटच्या खेळात फिरकी गोलंदाजीचा एक प्रकार आहे.या प्रकारच्या गोलंदाजीला बाह्यफिरकी किंवा डावी फिरकी अशी पर्यायी नावे आहेत. पृष्ठीय फिरका (गोलंदाज) उजव्या हाताने मनगटाच्या साहाय्याने क्रिकेटच्या खेळपट्टीवर चेंडू टप्पा पडल्यानंतर उजवीकडून डावीकडे वळवितो. उजव्या हाताच्या फलंदाजापासून असा चेंडू दूर जातो. डावखुऱ्या गोलंदाजाबाबतीत चेंडूने असाच भ्रमणमार्ग आकारल्यास तशा गोलंदाजीला डावखुरी पारंपरिक फिरकी गोलंदाजी म्हणतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →