लुडविग गुट्टमॅन

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

सर लुडविग गुट्टमॅन (३ जुलै, १८९९, प्रशिया, जर्मन साम्राज्य - १८ मार्च, १९८०) ङे एक जर्मन-ब्रिटिश न्यूरोलॉजिस्ट होते. यांनी इंग्लंडमध्ये पॅरालंपिक गेम्समधून विकसित झालेल्या अपंग लोकांसाठी स्टोक मॅंडेविले गेम्सची स्थापना केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →