लुई ऑन्री दि बूर्बों (१८ ऑगस्ट, १६९२ - २७ जानेवारी, १७४०) हा फ्रांसच्या राजघराण्याच्या धाकल्या पातीचा प्रमुख होता. हा लुई पंधराव्याच्या सत्ताकाळात १७२३ आणि १७२६ दरम्यान फ्रांसचा पंतप्रधान होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लुई ऑन्री (डुक दि बूर्बों)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.