लिबियाचा ध्वज

या विषयातील रहस्ये उलगडा.

लिबियाचा ध्वज

लिबियाचा ध्वज लाल, काळ्या व हिरव्या रंगांच्या आडव्या पट्ट्यांनी झाला आहे व त्याच्या मधोमध चंद्र व तारा आहेत. ऑगस्ट २०११ मध्ये मुअम्मर अल-गद्दाफीला सत्तेवरून हाकलल्यानंतर हा ध्वज पुन्हा अंगिकारण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →