लिओनार्डो डिकॅप्रियो

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

लिओनार्डो डिकॅप्रियो

लिओनार्डो डिकॅप्रियो (११ नोव्हेंबर, १९७४) हा अमेरिकी अभिनेता व चित्रपट निर्माता आहे. आपल्या अभिनयाची सुरुवात दूरचित्रवाणीवरून करणाऱ्या डिकॅप्रियोने पुढे जागतिक स्तरावर अफाट व्यावसायिक यश मिळवले आणि अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळवले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →