लिंगायत संप्रदाय महाराष्ट्र आणि कर्नाटकात पसरलेला एक महत्त्वाचा धार्मिक व आध्यात्मिक प्रवाह आहे. हा संप्रदाय १२व्या शतकात कर्नाटकातील समाजसुधारक आणि संत बसवेश्वर यांनी स्थापन केला. लिंगायत धर्माचे प्रमुख तत्त्वज्ञान ईश्वराचे व्यक्त स्वरूप "इष्टलिंग" म्हणून मान्य करणारे आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लिंगायत संप्रदाय
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!