लायडन हानीबल (२० नोव्हेंबर, १९६५:कोलंबो, सिलोन - हयात) हे श्रीलंकेचे क्रिकेट पंच आहेत.
त्यांचा पंच म्हणून पहिला सामना हा ८ ऑगस्ट २०१८ रोजी श्रीलंका वि दक्षिण आफ्रिका असा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता. तर त्यांचा पंच म्हणून पहिला ट्वेंटी२० सामना ८ मार्च २०१८ रोजी झालेला बांगलादेश वि भारत हा सामना होता.
लायडन हानीबल
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?