लातेहार जिल्हा

या विषयातील रहस्ये उलगडा.

लातेहार जिल्हा

लातेहार हा भारताच्या झारखंड राज्यामधील एक जिल्हा आहे. ४ एप्रिल २००१ रोजी पलामू जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून लातेहार जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. हा जिल्हा झारखंडच्या पश्चिम भागात आहे. हा भूभाग नक्षलवादी क्षेत्रात आहे. भारतामधील सर्वात अविकसित २५० जिल्ह्यांपैकी लातेहार एक असून केंद्र सरकारकडून अनुदान मिळणाऱ्या झारखंडमधील २१ जिल्ह्यांपैकी तो एक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →